ग्रामपंचायत स्तर पर्यटन विकास समित्या

सडुरे व शिराळे या गावांमध्ये पर्यटनाचा शाश्वत विकास व्हावा, स्थानिकांना रोजगारनिर्मिती व्हावी आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पर्यटन विकास समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या समित्यांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बचतगट प्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचा समावेश आहे.

पर्यटन विकास समिती – सडुरे गाव

क्र.समिती सदस्याचे नावप्रवर्गसमितीमधील पद
1श्री. दिपक यशवंत चव्हाणसरपंचअध्यक्ष
2श्री. आनंद विठठल जंगमग्रामस्थउपाध्यक्ष
3श्री. प्रशांत चंद्रकांत जाधवग्रा.प. अधिकारीसचिव
4श्री. संतोष विष्णु भोसलेकुशी संचालकखजिनदार
5श्रीम. रोषणी रविंद्र बाणेग्रा.प. सदस्यसदस्य
6श्रीम. विशाखा नवलराज काळेग्रा.प. सदस्यसदस्य
7श्रीम. दिक्षा दत्ताराम रावराणेसी.आर.पी (बचतगट)सदस्य
8श्री. अनिल विनायक रावराणेग्रामस्थसदस्य
9श्री. विजय पंडीत रावराणेग्रामस्थसदस्य
10श्रीम. सुलोचना वामन डांगेग्रामस्थसदस्य
11श्री. विजय आप्पाजी बोडेकरग्रामस्थसदस्य
12श्री. प्रभाकर राजाराम राणेग्रामस्थसदस्य

पर्यटन विकास समिती – शिराळे गाव

क्र.समिती सदस्याचे नावप्रवर्गसमितीमधील पद
1श्री. नवलराज विजयसिंह काळेउपसरपंचअध्यक्ष
2श्रीम. प्रियांका हरिश्चंद्र पाटीलउपाध्यक्षउपाध्यक्ष
3श्री. प्रशांत चंद्रकांत जाधवग्रा.प. अधिकारीसचिव
4श्री. विजय बाबाजी पाटीलग्रामस्थखजिनदार
5श्री. सखाराम केशव पाटीलग्रामस्थसदस्य
6श्री. बबन बाबु बोडेकरग्रामस्थसदस्य
7श्रीम. अम्रुता अरुण पाटीलग्रामस्थसदस्य
8श्रीम. अंकीता उमेश डेळेकरग्रामस्थसदस्य
9श्रीम. रक्मिणी विठ्ठल शेळकेसी.आर.पी (बचत गट)सदस्य
10श्री. संतोष लक्ष्मण पाटीलग्रामस्थसदस्य

समित्यांचे उद्दिष्ट

  • गावातील पर्यटन स्थळांचा विकास व संवर्धन
  • पर्यटक सुविधा सुधारणा (निवास, मार्गदर्शक, माहितीफलक)
  • स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे
  • सांस्कृतिक वारसा आणि जैवविविधता जतन करणे

Scroll to Top