ऑनलाइन घरपट्टी भरणा केंद्र

ग्रामपंचायत सडूरे शिराळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

Grampanchayat Sadure Shirale House Tax QR Code

कोणतेही UPI ॲप (Google Pay, PhonePe, BHIM) वापरून स्कॅन करा.

VPA ID:

Getepay.tsddccbl201429

Powered by BHIM UPI / Get ePay

कसे पेमेंट करावे?

तुमच्या मोबाईलमधील कोणतेही पेमेंट ॲप उघडून वरील क्यूआर कोड स्कॅन करा.
तुमची थकीत घरपट्टीची रक्कम टाका.
महत्त्वाचे: 'Add Message' किंवा 'Remarks' मध्ये तुमचे पूर्ण नाव आणि घर क्रमांक नक्की लिहा.
टीप: पेमेंट पूर्ण झाल्यावर यशस्वी झाल्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करण्यासाठी व्हॉट्सॲपवर पाठवा.
पेमेंट संदर्भात काही समस्या असल्यास संपर्क करा:
हेल्पडेस्क: +91 9773338602
© २०२६ सडूरे शिराळे ग्रामपंचायत | डिजिटल ग्रामपंचायत मोहीम
Scroll to Top